Friday, January 3, 2014

कीस

कीस " म्हणजे नक्की काय ?
गुरुजींनी सांगितलेले काही प्रकार....व्याख्या
गणिताचे गुरुजी
"कीस " म्हणजे २ ओठांमधील कमीत कमी अंतर...
अर्थशास्र गुरुजी
"कीस" म्हणजे अशी गोष्ठ ज्याची मागणी
पुरवठ्या पेक्षा कायम जास्त असते ....
भौतिक शास्त्र गुरुजी
"कीस" म्हणजे दोन मानवीय शक्तींना कमीत कमी वेळेत पूर्ण चार्ज करण्याची एक पद्धत ...
कॉम्पुटर गुरुजी
"कीस" म्हणजे एक प्रकार चे लॅन (LAN) असते जे दोन मानवीय देहांना एकमेकांशी कुठल्याही प्रकारची इतरत्र डेटा केबल न वापरता कनेक्ट
करता येत..



No comments:

Post a Comment