Friday, January 31, 2014

रिअॅक्शन

एका मित्राला कुणीतरी दुस-या मुलांनी खुप मारले तर
त्याच्या मित्रांचे
रिऍक्शन कसे असतात
बघा-
.
दिल्ली: थॅंक गॉड.. तुझे
ज्यादा चोट तो नही आई
.
चेन्नई: अबे तो तु क्या कर
रहा था?
.
अहमदाबाद: बाद में देखेंगे..!!
.
कोलकत्ता: जरुर
तेरीही गलती होगी..!!
.
"महाराष्ट्र":
तेज्या आयला तेज्या... चल
बस गाडीवर.. आत्ताच बघु
साल्यांना , त्या हरामीला जमिनीवर लोळवु....

No comments:

Post a Comment