Saturday, January 11, 2014

रागाचे कारण

मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग
कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : राजाराम मोहनरॉय....
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद
केला.....
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज
आम्ही जोडीने शाळेत
आलो असतो .

हेही वाचा: इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा कशी मिळवता येईल?

No comments:

Post a Comment