Wednesday, May 15, 2013

वधूसंशोधन

(वडील त्यांच्या मुलाला)
वडील:मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. तू
तिच्याशीच लग्न करायचे...
मुलगा : मी नाही करणार....
वडील : मुलगी Bill Gates ची आहे....
विचार कर
...
...
मुलगा : पप्पा....
मी तर मस्करी करत होतो....
... मी तय्यार आहे
(मुलाचे वडील Bill Gates कडे जातात)
वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करू
इच्छितो...
Bill Gates :हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEO आहे..
Bill Gates :लग्नाला माझी परवानगी आहे....
(मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडे
जातात)
वडील :माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEOबनवा..
..
अध्यक्ष : हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा Bill Gates चा जावई
आहे....
अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की....
.
याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल...

No comments:

Post a Comment