Thursday, May 16, 2013

पम्मी

झम्प्या : हेल्लो पम्मी डार्लिंग कशी आहेस ?
मुलगी : कोण ?
झम्प्या : तुझा मजनू आहे जान
मुलगी : तू झम्प्या आहेस ना?
झम्प्या : हो
मुलगी : तू गम्पुलाल चा मुलगा आहेस ना?
झम्प्या : हो पण तुला कसेमाहित ?
मुलगी : तू चम्पुलाल चा नातू आहेस ना ?
झम्प्या : हो डार्लिंग पण मी तुलाहे सर्व सांगितलेच न्हवते मग तुला कसे
माहित?
... मुलगी : हरामखोर मी तुझी आई बोलतेय....
तू पम्मीला नाही मम्मीला फोन
केलायस.....
तू घरी तर ये मग सांगते ..

No comments:

Post a Comment