एकदा एक सुन खुप रडत असते ...
तिची सासू
विचारते " काय झालं ?"
सुन :- "सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?"
सासू :-
" नाही बाळा, अजिबात नाही."
.
.
सुन :- " माझे डोळे एखाद्या बेडकासारखे
आहेत?"
सासू :- ... " नाही ग, अजिबात नाही..."
.
.
... सुन :- " मी काय
चापट्या नाकाचीआहे ?"
" कोण म्हणालं, अजिबात नाही...."
.
.
सुन :- " मग
मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?"
सासू :- " छे छे अजिबात नाही
..."
.
.
सुन :- " मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात
?"
No comments:
Post a Comment