Sunday, May 19, 2013

गण्याची नोकरी


गणयाला कम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये
नोकरी मिळाली...!:-)
पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही. रात्रभर
काम करत बसला.
खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं,
''गण्या रात्रभर जागून एवढं कसलं काम करत
होतास ?''
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या :-''अहो सर, सगळ्या की-बोर्डांवर
'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता.
सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या!!!''

No comments:

Post a Comment