Wednesday, May 22, 2013

उपाय

मच्छर मारायचा सर्वात सोप्पा उपाय!
साखर आणि लाल तिखट याचं मिश्रण करून मच्छरला दया
मिश्रण खाल्यावर तो पाण्याच्या शोधत निघेल
तो पाण्याच्या ट्यांक जवळ गेला कि त्याला मागून धक्का दया
तो भिजला आणि स्वतः ला सुख्वायला आगी जवळ गेला
... कि लगेच आगी मध्ये बॉम्ब फेका
त्या स्फोटात जखमी झाल्यावर तो
हॉस्पिटल मध्ये दाखल होईन
तिथ जाउन त्याचा ऑक्सिजन मास्क काढा
मच्छर मरून जाईन ...
आता आभार मानु नका, मला दुसऱ्याला मदत करायला लहानपणापासून आवडते.

No comments:

Post a Comment