Wednesday, April 12, 2017

दोषी कोण

सध्या  पेशंट  गुण  आला  नाही  तर  डॉ.ला  मारतात .
शिक्षकाने  गुण  दिले  नाहीत , तर  विद्यार्थी  धमक्या  देतात .

पण  ज्योतिष्याने  वर्तवलेले  भविष्य  खरे  निघाले  नाही  तर  मात्र  स्वतःच्या  नशिबालाच  दोष  देतात ......

No comments:

Post a Comment