Friday, April 7, 2017

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे

गाडीवर "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे" असं लिहिणाऱ्यांच्या सुद्धा पोलीस पावत्या फाडतात राव....

2 comments:

  1. तुमच्या post हिंदू विरोधी असतात.लोकांच्या भावना असतात, श्रद्धा असते, उगाच तिकडून मेसेजेस इकडे फोरवर्ड करता..विचार बदला ...विनोद ठिक आहे पण धार्मिक चेष्टा नको.

    ReplyDelete
    Replies
    1. वास्तव मांडले आहे. पोलिस पावत्या फाडत असतात हे खोटे आहे का?

      Delete