Monday, April 24, 2017

कारवाई

🤔सम्या : काहो  मास्तर, जर इमारत अचानक पडली तर कोणावर   कारवाई होते ......

🙄मास्तर : अरे सिव्हिल इंजिनिअर वर आणि ठेकेदारा वर पण

🤔सम्या  : मग आता  ... आपल्या गावातल्या पोरीची फारकत  झाली ....... त्यांनी *भटा* कडं गुण पाहिले होते ..
              अन कोणती तरी *शांती* बी केली  होती म्हणे.......

मास्तर : ....... 🤔🤔🤔

🤔सम्या : आता कारवाई कोणावर होईल मास्तर ?

🙄मास्तर : ......... *भटा* वर ☹

No comments:

Post a Comment