Thursday, April 13, 2017

रामायण महाभारत

*एक प्रश्न सर्वांसाठी.*
❓❓❓❓❓❓❓
*10लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या गर्भात गाडल्या गेलेल्या डायनसोरांचे अवशेष आजही सापडतात.*
*_मग 10 हजार वर्षांपूर्वी महाभारतातील युद्धात मारल्या गेलेल्या 3 लाख सैनिकांपैकी कुणाचेही अवशेष का सापडत नाहीत.._*
किंवा त्या युद्धात वापरले गेलेली
औजारे *उदा. भाला,गदा,धनुष्य,रथ,इत्यादी.*
यांचेही पुरावे का मिळत नाहीत.
तर मग महाभारत हे काल्पनिक आहे कि काय??

🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

No comments:

Post a Comment