Friday, April 28, 2017

देव

🤔 *विचार तर कराल*

हिंदू आणि मुस्लिम धर्माचे देव जर वेगवेगळे असतील तर मग हिंदू मुलाने मुस्लिमांच्या देवाची निंदा केल्यावर मुस्लिमांचा देव त्याचं वाईट का करत नाही ?

*देव जर एक, मग आपण का अलग?*

🇮🇳आम्हि भारतीय.

No comments:

Post a Comment