Wednesday, July 31, 2013

संता कोण?

आता मला सांगा यातील संता कोण आहे ???
.
.
ग्राहक - एक कोलगेट द्या ओ .
.
.
दुकानदार - कोणती ???
.
.
ग्राहक - पेप्सोडेंट …

1 comment:

  1. तिघेही … दुकानदार, ग्राहक आणि मी (या प्रश्नाचे उत्तर देणारा)

    ReplyDelete