Saturday, July 27, 2013

पास-नापास

बंडू :- काय रे, तुमच्या वर्गात सर्व पास झाले का?
.
चंदू :- हो रे, सर्व मुल पास झाली रे, पण म्याडम नापास झाली यार....
.
बंडू :- म्याडम कशी नापास होईल रे गाढवा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चंदू :- अरे ती अजून त्याच वर्गात पुन्हा शिकवते...

No comments:

Post a Comment