Monday, July 22, 2013

काय सांडले?

बायको – अहो ऐकलंत का?
आज घरी पाहुणे जेवायला येणार आहेत.
आणि मी तर फक्त डाळ बनवलीय.
नवरा – मग असं कर…
पाहुणे आले की किचनमध्ये भांडं
पाडल्याचा आवाज
कर.
मी विचारल्यावर सांग ,
भाजी सांडली.
थोड्या वेळाने अजून एक भांडं पाड..
मी विचारेन मग सांग पुलाव सांडलाय..
मग काय.. ते निघून जातील..
थोड्या वेळाने पाहुणे येतात..
किचनमधून आवाज येतो.
नवरा – काय गं, काय झालं??
बायको – (रडलेल्या आवाजात)
काही नाही…
डाळच सांडली...


हेही वाचा- इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा कशी मिळवता येईल?

No comments:

Post a Comment