Thursday, July 25, 2013

मिशा

एक प्रवासी बसमधून प्रवास करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला.

समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच पहिल्या प्रवाशाने सांगितले की, ‘‘एक मिशा सोडल्या तर तू अगदी माझ्या बायको सारखा दिसतोस.’’

त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला, ‘‘पण मला मिशा नाहीयेत.’’

त्यावर पहिला प्रवासी हसून म्हणाला,
.
.
‘‘पण माझ्या बायकोला आहेत ना.’’

No comments:

Post a Comment