Monday, July 1, 2013

मास्तर, चिंटू आणि आई

चिंटु नापास
होतो म्हणुन
गुरुजी त्याच्या पालकांना बोलवतात. .
गुरुजी :
मी चिंटुला विचारले
कि जर
माझ्याजवळ ५ केळी आहेत
आणि त्यातली मी ३
केळी खाल्ली
तर खाली
किती केळी राहिली ?
तर २ केळी राहिली हे साधे
त्याला सांगता आले
नाही.
.
.
.
.
.
.
चिंटुची आई : काय मास्तर,

केळासाठी पोराला नापास
केलं व्हय.
उद्या २डझन केळी पाठवुन
देते, करुन
टाका पोराला पास......


हेही वाचा- इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा कशी मिळवता येईल?

No comments:

Post a Comment