Saturday, July 20, 2013

गुरु-चेला

एका गावी एक भोळा भक्त राहत होता.त्याने एक गुरू केला होता.एकदा गुरू म्हणाले बेटा आपण तीर्थयात्रेला जाऊ.सोबत तुझ्या पत्नीलाही घे.भक्त निघाला.वाटेत एके ठिकाणी मुक्काम पडला.गुरू म्हणाले मी झाडावर झोपतो तुम्ही खाली झोपा.थोड्या वेळाने झाडावरून गुरू ओरडले अरे लाज वाटत नाही मी सोबत असताना असे चाळे करता? शिष्य म्हणाला महाराज आम्ही तर काहीच केल नाही गुरू म्हणाले या झाडातच मला फाल्ट दिसतो मी खाली झोपतो तू एकटा वर झोपून बघ शिष्य वर झोपला नि थोड्या वेळान ओरडला, महाराज झाडातच फाल्ट हाये मलाबी तेच दिसतय जे तुम्हाला दिसलं 

No comments:

Post a Comment