Saturday, June 22, 2013

शाळा तपासणीगण्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून गण्याला तो प्राणी ओळखायला सांगतात. 
गण्या: काय ओळखू येत नाय. 

इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?

गण्या: माझे पाय बघा आणि तुमीच सांगा!

No comments:

Post a Comment