Thursday, June 27, 2013

सुखी संसार

एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल??
.
नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर
बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली..
.
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झाल"., थोडावेळाने पुन्हा तेच घडल.
ती परत बोलली " हे तुझ दुसर्यांदा झाल" आणि जेव्हा ते तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक
काढली आणि घोड्यावर गोळी झाडली.
मी ओरडुन बोललो, ए बाळवट, तु घोड्याला मारलस पागल.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं". आणि तेव्हापासुन
आम्ही आनंदी संसार करतोय.....


1 comment:

 1. नमस्कार मंडळी,

  मराठीब्लोग्स.इन चे बिटा व्हर्जन फक्त आपल्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे.

  आत्ताच http://marathiblogs.in ला भेट द्या, नोंदणी करा,(*पुन्हा नवी नोंदणी) , आणि आपल्या ब्लॉग मधील कोणतीही लिंक मराठीब्लॉग्स.इन वर शेअर करा.
  तसेच आपण RSS फीड ने देखील आपला ब्लॉग येथे जोडू शकता.(http://marathiblogs.in/page.php?page=contact-us)

  ३१ जुलै पर्यन्त आपले सर्वोत्तम ब्लॉग पोस्ट मराठीब्लॉग्स.इन वर शेअर करा,
  जास्तीत जास्त वोट्स मिळवण्यासाठी आजच आपला ब्लॉग मराठीब्लॉग्स.इन वर जोडा.
  ज्या पोस्ट ला सर्वाधिक वोट्स(मते) मिळतील, त्यांना खालील बक्षिसे देण्यात येतील.
  १. मृत्युंजय (मराठी पुस्तक) मेहता पब्लिशिंग हाऊस किंवा रुपये २५० ची कोणत्याही मराठी पुस्तकावर सवलत.(मराठीबोली.कॉम)
  २. रुपये १०० ची कोणत्याही मराठी पुस्तकावर सवलत. (मराठीबोली.कॉम)
  ३. रुपये ५० ची कोणत्याही मराठी पुस्तकावर सवलत. (मराठीबोली.कॉम)

  स्पर्धेचे नियम.
  १. ब्लॉग मराठीतच असावा.
  २. ब्लॉग च्या होमपेज वर मराठीब्लोग्स.इन चे वीजेट.
  ३. ब्लॉग पोस्ट आपण शेअर करू शकता, आणि आपल्या मित्रांना त्यावर वोट करायला सांगू शकता.
  त्यासाठी आपल्या मित्रांना फक्त मराठीब्लोग्स.इन वर नोंदणी करावी लागेल.(त्यांचा स्वतचा ब्लॉग असण्याची आवश्यकता नाही.)
  ४. स्पर्धेचा निकाल फक्त सर्वाधिक वोट्स वर अवलंबून असेल.
  ५. चुकीच्या किंवा खोट्या वोट्स वर आधारित ब्लॉगला स्पर्धेबाहेर काढण्याचा हक्क मराठीब्लॉग्स.इन कडे राखीव.

  स्पर्धा लवकरच मराठीब्लॉग्स.इन संकेतस्थळावर सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल.

  ReplyDelete