Sunday, June 16, 2013

प्राण्यांचे फेसबुक स्टेटस

कल्पना करा जर प्राणी पण फेसबुक वर असते तर त्यांचे फेसबुक स्टेटस कसे असते ...
बकरा :- मित्रानो, बाहेर जावू नका, ईद जवळ आली आहे.
डुक्कर : मानवप्राणी अफवा पसरवत आहे कि आमच्यामुळे स्वाईन फ्लू पसरतो ..... सावधान ... ...
मांजर : आपले नशीब किती चागले कि मुलींना आपण सर्वात जास्त आवडतो . मुल फार जळतात आपल्यावर.
कोंबडी : मी उद्या माझे स्टेटस अपडेट करणार नाही कारण मला के. एफ . सी. मध्ये मी विकली जाणार आहे.

मच्छर : मी " HIV Positive " आहे , कारण उगाच मी चुकीच्या लोकांना दंश केला. आणि मला आता त्याचा परिणाम भोगावा लागत आहे.
झुरळ : आमच्या सारखे धोकादायक आयुष्य कोणाचे नसणार कारण नेहमी आम्ही पायी तुडवलो जातो.
गाढव : आपले विशेषण देवून मानव प्राण्याचा अपमान केला जातो, हा आपला किती मान आहे .
वाघ : भारतामध्ये आमची संख्या कमी होत आहे, मानव प्राण्यांना काहीतरी करा.
गाय : हिंदूची मी गोमाता आहे पण अन्य धर्मियांचे मी भोजन आहे. गोहत्या बंद झाली पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन करू.
कुत्रा : आपल्याला गर्व आहे कि आपण सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखले जातो. प्रामाणिकता टिकवून ठेवा कुत्र्यांनो
घोडा : उद्या एका मानव प्राण्याचे लग्न आहे आणि तो माझ्यावर सवार होणार आहे. म्हणून मी उद्या ऑनलाईन राहणार नाही., माझ्या घोडीवर कोणी लाईन मारू नका.
माकड:चला आता आंबे लागणार प्रत्येकानी झाडे शोधा आणि कब्जा करा
पोपट : मानव हो माझी शिट्टी कॉपी करुन पोरी पटवता का?
मोर : पिसारा फुलल्यावर मी पुढून चांगला दिसतो कि मागून ?

1 comment:

  1. खुपच छान. अगदी असे वाटते आहे की आत्त्ताच्या आत्ता कॉपी ,पेस्ट करुन टाकावे आपल्या भिंतीवर

    ReplyDelete